Ferfar #14849 · चंदूर
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 507
- Talathi
- राजू सावंता माळी
- First seen
- 45h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 09-10-2026
फेरफाराचा दिनांक:- 14-10-2026
लिहुन देणार:-
आरुणा चिदानंद परमने ,नीताराणी रामगोंडा उर्फ रामराव पाटील ,पुष्पा विजय पाटील ,राजश्री दिलीप नाईकवाडे ,श्रीशैल रामगोंडा उर्फ रामराव पाटील ,संध्याराणी रामगोंडा उर्फ रामराव पाटील ,सरिता संजय पाटील - - -रा. चंदूर(खाता क्रमांक12875) यांचे गट/सर्व्हे क्रमांक507, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0242 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
किरण पांडुरंग उरणे ,विष्णू पांडुरंग उरणे - - -, (खाता क्रमांक :-14524)गट/सर्व्हे क्रमांक 507 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0242 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. इचलकरंजी 2 जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5195 दिनांक 23/10/2024 प्रमाणे रक्कम रुपये 305000 घेऊन खरेदी दिली.
किरण पांडुरंग उरणे व विष्णू पांडुरंग उरणे यांनी मौजे चंदूर येथील गट क्र.507 एकूण क्षेत्र 2.34.00 आर ,आकार 26.25 पै पैकी 0.0242 आर क्षेत्र दुय्यम निबंधक, इचलकरंजी क्र.2 यांचेकडील रजिस्टर दस्त क्र.5195/2024 दि 23/10/2024 नुसार खरेदी देणार श्रीशैल रामगोंडा उर्फ रामराव पाटील व इतर 6 यांचेकडून खरेदी केले होते.सदर मौजे चंदूर येथील गट क्र. 507 एकूण क्षेत्र 2.34.00 आर, आकार 26.25 पै पैकी खरेदी घेणार किरण पांडुरंग उरणे व विष्णू पांडुरंग उरणे यांचे क्षेत्र 0.0242 आर बाबत रजिस्टर दस्त क्र. 5195/2024 दि 23/10/2024 अन्वये तुकडेबंदी तुकडेजोड कायद्याविरुद्ध झालेला व्यवहार नियमानुकूल करणेबाबत मा.अपर तहसिलदारसो, इचलकरंजी यांचेकडील क्र. तुकडेबंदी तुकडेजोड/कावि/328/2026 दि 01/10/2026 आलेने नोंद केली असे.