Ferfar #14867 · चंदूर
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 427
- Talathi
- राजू सावंता माळी
- First seen
- 45h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
चंद्रकांत संभाजी पिसे व संजय संभाजी पिसे यांनी मौजे चंदूर येथील गट क्र.427 एकूण क्षेत्र 0.55.00 आर ,आकार 0.44 पै पैकी 0.0100 आर क्षेत्र दुय्यम निबंधक, इचलकरंजी यांचेकडील रजिस्टर दस्त क्र.3088/1985 दि 04/10/1985 नुसार खरेदी देणार बिरा चुडाप्पा धनगर यांचेकडून खरेदी केले होते.सदर मौजे चंदूर येथील गट क्र. 427 एकूण क्षेत्र 0.55.00 आर,आकार 0.44 पै पैकी खरेदी घेणार चंद्रकांत संभाजी पिसे व संजय संभाजी पिसे यांचे क्षेत्र 0.0100 आर बाबत रजिस्टर दस्त क्र. 3088/1985 दि 04/10/1985 अन्वये तुकडेबंदी तुकडेजोड कायद्याविरुद्ध झालेला व्यवहार नियमानुकूल करणेबाबत मा.अपर तहसिलदारसो, इचलकरंजी यांचेकडील क्र. तुकडेबंदी तुकडेजोड/कावि/351/2026 दि 15/10/2026 आलेने नोंद केली असे.