Ferfar #14869 · चंदूर
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 404
- Talathi
- राजू सावंता माळी
- First seen
- 45h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : तुकडेबंदी तुकडेजोड/कावि/322/2026
आदेश दिनांक : 21/09/2026
मेहमूद खरीमसाब जमादार व खाजासाब चांदसाब चौधरी यांनी मौजे चंदूर येथील गट क्र.404 एकूण क्षेत्र 0.49.00 आर ,आकार 0.69 पै पैकी 0.0092 आर क्षेत्र दुय्यम निबंधक, इचलकरंजी यांचेकडील रजिस्टर दस्त क्र.5883/1994 दि 15/12/1994 नुसार खरेदी देणार जगोंडा रायगोंडा पाटील यांचेकडून खरेदी केले होते.सदर मौजे चंदूर येथील गट क्र. 404 एकूण क्षेत्र 0.49.00 आर,आकार 0.69 पै पैकी खरेदी घेणार मेहमूद खरीमसाब जमादार व खाजासाब चांदसाब चौधरी यांचे क्षेत्र 0.0092 आर बाबत रजिस्टर दस्त क्र. 5883/1994 दि 15/12/1994 अन्वये तुकडेबंदी तुकडेजोड कायद्याविरुद्ध झालेला व्यवहार नियमानुकूल करणेबाबत मा.अपर तहसिलदारसो, इचलकरंजी यांचेकडील आदेश क्र. तुकडेबंदी तुकडेजोड/कावि/322/2026 दि 21/09/2026 आलेने नोंद केली असे.