सातबारा Watch

← तळंदगे

Ferfar #7732 · तळंदगे

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
375
Talathi
स्नेहा अनिल आवळे
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : रामगोंडा भोजकर सरस्वती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.तळंदगे ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : निवास ज्ञानदेव कुंभार रा. तळंदगे यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6650-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 375 क्षेत्र 0.7925 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निवास ज्ञानदेव कुंभार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : दिपाली निवास कुंभार - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 1770) ,