सातबारा Watch

← तळंदगे

Ferfar #7741 · तळंदगे

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
121
Talathi
स्नेहा अनिल आवळे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 बाजूस दाखल केले जमिनीबाबत मा.तहसीलदारसो अपर तहसिलदार कार्यालय,इचलकरंजी यांचेकडील आदेश क्र.कुळकायदा/एसआर/10/2026 दि.24/09/2026 नुसार मौजे तळंदगे ता. तळंदगे येथील गट नंबर 121 क्षेत्र 0.53हेआर मधील खातेदार दत्तात्रय बाळासो हवालदार व 2 यांनी आकाराचे ४० पट रक्कम भरलेने कुळ कायदा कलम ४३ चे अटीस पात्र हा शेरा कमी करणेबाबत आदेश आलेने ७/१२ चे इतर हक्कात "दत्तात्रय बाळासो हवालदार व 2 यांचे बाबत कु. का. क. ४३ चे अटीस पात्र हा शेरा कमी” असा शेरा आदेशाप्रमाणे नोंद करणेस नोंद केली असे.