Ferfar #7868 · रांगोळी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 705
- Talathi
- शांतीनाथ सुभाष शंभूशेटे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
आदेशाने -
बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार हे गौस उस्मान मुल्लाणी वारसदार दिलदार गौस मुल्लाणी कर्जदार व्यंकटरमण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, इचलकरंजी यांचेकडून घेतलेल्या कर्जाचे र.रु. ६९९६८/- थकीत असलेने महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० कलम १५६ अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ नियम १०७(दोन) प्रमाणे गौस उस्मान मुल्लाणी यांच्या स्थावर मिळकतीवर जप्ती आदेश वसुली अधिकारी यांनी वर्दी अर्जासोबत दिलेवरून ७/१२ च्या इतर हक्कात सदर मिळकतीचे हस्तांतरण, स्वाधीन, बोजा करणेस मनाईचा आदेश नोंद केला असे.