सातबारा Watch

← जंगमवाडी

Ferfar #2901 · जंगमवाडी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
331, 357/ब
Talathi
शांतीनाथ सुभाष शंभूशेटे
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि आष्टा पीपल्स को ऑप. बँक लि, आष्टा गहाणखत लिहुन देणार : आदम आबालाल मुल्लाणी रा. जंगमवाडी यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6030-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 331, 357/ब क्षेत्र 0.1150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आदम आबालाल मुल्लाणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.