Ferfar #17356 · रेंदाळ
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-31
- Objection until
- 2026-09-19
- Certified
- —
- Gat / Survey
- 100
- Talathi
- हेमलता राजेश शेडसाळे
- First seen
- 45h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31-08-2026# फेरफाराचा दिनांक:- 31-08-2026 बाजूस दाखल गट नं.१०० चे मूळ खातेदार बाबुराव आत्माराम पाटील यांनी रजिस्टर दस्त क्र.१३४६/१९८४ दि.०६/०६/१९८४ नुसार ०.०७०० आर क्षेत्र कुमार जिनगोंडा पाटील व भास्कर रामा शेट्टी यांना खरेदी दिले होते. कुमार जिनगोंडा पाटील व भास्कर रामा शेट्टी यांनी रजिस्टर दस्त क्र.१९१८/१९८६ दि.२६/०८/१९८६ नुसार ०.०७०० आर क्षेत्र मौला इस्माईल घुडूभाई, फरीद इब्राहीम घुडूभाई व शिवगोंडा शंकर पाटील यांना खरेदी दिले होते. त्यापैकी फरीद इब्राहीम घुडूभाई यांनी रजिस्टर दस्त क्र.4243/2008 दि.08/08/2008 नुसार ०.०१७५ आर क्षेत्र रमेश शंकर पाटील यांना खरेदी दिले होते. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल करणेकरीता वर्दी अर्जासोबत रजि.खरेदी दस्ताची झेरोक्स प्रत, झोन दाखला, इनाम पत्रकात नमूद नसलेबाबत दाखला जोडून आलेवरून व सदर खरेदी व्यवहार दि.०३/११/२०२५ रोजीच्या महाराष्ट्र शासन राजपत्रानुसार नियमानुकुल केलेबाबत मा.उपविभागीय अधिकारीसो इचलकरंजी यांचेकडील क्र.तुकडेबंदी तुकडे जोड/का.वि./८५४/२०२६ दि.१७/०८/२०२६ रोजीचे पत्र आलेवरून रमेश शंकर पाटील यांचे नाव भोगवटादार सदरी दाखल करणेकरिता नोंद केली असे.
इतर अधिकारातील कंस केलेली माहिती :
सर्व्हे क्रमांक: 100, इतर अधिकार प्रकार : इकरार ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : रमेश शंकर पाटील ०.०१.७५ आर