Ferfar #17448 · रेंदाळ
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 51
- Talathi
- हेमलता राजेश शेडसाळे
- First seen
- 39h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026
दत्तात्रय शंकर कारदगे म वा इंदुताई बंडोपंत धंदले ,महादेव दत्तात्रय कारदगे ,रामचंद्र दत्तात्रय कारदगे ,विजयमाला आण्णासो आगलावे रा. रेंदाळ(खाता क्रमांक1354) यांचे गट/सर्व्हे क्रमांक51, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3076 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0405 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
राजाराम सदाशिव माने, गट/सर्व्हे क्रमांक 51 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0405 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1894 दिनांक 05/07/1988 प्रमाणे रक्कम रुपये 8000 घेऊन खरेदी दिली. तदनंतर
राजाराम सदाशिव माने, गट/सर्व्हे क्रमांक 51 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0405 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांनी
मनोहर रामचंद्र पतंगे , (खाता क्रमांक :-15155)गट/सर्व्हे क्रमांक 51 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0405 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक श्रेणी 1 हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2349 दिनांक 30/04/2005 प्रमाणे रक्कम रुपये 90000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. मा. उपविभागीय अधिकारीसो इचलकरंजी यांचेकडील क्र.तुकडेबंदी तुकडे जोड/कावि/886/2026 दिनांक 24/08/2026 रोजीचे पत्र दिलेवरून नोंद केली.