सातबारा Watch

← रेंदाळ

Ferfar #17459 · रेंदाळ

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
96
Talathi
हेमलता राजेश शेडसाळे
First seen
42h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026 बाजूस दाखल गट नं.९६ चे मूळ खातेदार बाळू व्यंकू पाटील यांनी रजिस्टर दस्त क्र.९२४/१९८३ दि.२९/०४/१९८३ नुसार ०.०६०० आर क्षेत्र अरुण शिवाजीराव देसाई यांना खरेदी दिले होते. अरुण शिवाजीराव देसाई यांनी रजिस्टर दस्त क्र.1659/1989 दि.06/07/1989 नुसार ०.०६०० आर क्षेत्र भारती पुंडलिक पतंगे यांना खरेदी दिले होते. सबब खरेदी घेणार भारती पुंडलिक पतंगे यांचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल करणेकरीता वर्दी अर्जासोबत रजि.खरेदी दस्ताची झेरोक्स प्रत, झोन दाखला, इनाम पत्रकात नमूद नसलेबाबत दाखला जोडून आलेवरून महाराष्ट्र शासन राजपत्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा सन २०२५ महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १० शासन अधिसूचना दि.०३/११/२०२५ नुसार नोंद केली असे. इतर अधिकारातील कंस केलेली माहिती : सर्व्हे क्रमांक: 96, इतर अधिकार प्रकार : तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : भारती पुंडलिक पतंगे 0.06 आर.