सातबारा Watch

← रेंदाळ

Ferfar #17466 · रेंदाळ

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
1134
Talathi
हेमलता राजेश शेडसाळे
First seen
40h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026 बाजूस दाखल गट नं.११३४ चे मूळ एकाप्पा विठू पुजारी (धनगर) यांनी रजिस्टर दस्त क्र.३६१/१९८५ दि.२०/०२/१९८५ नुसार ०.०६ आर क्षेत्र रामचंद्र कृष्णाजी उत्तुरे यांना खरेदी दिले होते. रामचंद्र कृष्णाजी उत्तुरे यांनी रजिस्टर दस्त क्र.454/1992 दि.12/11/1992 नुसार ०.०६ आर क्षेत्र अशोक रामचंद्र उत्तुरे व प्रकाश रामचंद्र उत्तुरे यांना खरेदी दिले होते. सबब खरेदी घेणार अशोक रामचंद्र उत्तुरे व प्रकाश रामचंद्र उत्तुरे यांचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल करणेकरीता वर्दी अर्जासोबत रजि.खरेदी दस्ताची झेरोक्स प्रत, झोन दाखला, इनाम पत्रकात नमूद नसलेबाबत दाखला जोडून आलेवरून व सदर खरेदी व्यवहार दि.०३/११/२०२५ रोजीच्या महाराष्ट्र शासन राजपत्रानुसार नियमानुकुल केलेबाबत मा.उपविभागीय अधिकारीसो इचलकरंजी यांचेकडील क्र.तुकडेबंदी तुकडे जोड/का.वि./३५२/२०२६ दि.०७/०९/२०२६ रोजीचे पत्र सोबत मा.अप्पर तहसिलदारसो इचलकरंजी यांचेकडील ई/चावडी/एसआर/आदेश/४०४/२०२६ दि.०७/१०/२०२६ रोजीचा गट खुला केलेबाबतचा आदेश जोडून आलेवरून नोंद केली असे. इतर अधिकारातील कंस केलेली माहिती : सर्व्हे क्रमांक: 1134, इतर अधिकार प्रकार : तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : अशोक रामचंद्र उत्तुरे सर्व्हे क्रमांक: 1134, इतर अधिकार प्रकार : तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : प्रकाश रामचंद्र उत्तुरे ०.०६ आर