सातबारा Watch

← रेंदाळ

Ferfar #17488 · रेंदाळ

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
1689/ब/पैकी/1
Talathi
हेमलता राजेश शेडसाळे
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : अप्पर तहसिलदार इचलकरंजी आदेश क्रमांक : क्र.हक्कनोंद/कलम १५५/एसआर/२८/२०२६ आदेश दिनांक : 13/10/2026 बाजूस दाखल जमीन गट नं.१६८९/ब/१ बाबत मा.अप्पर तहसिलदारसो इचलकरंजी यांचेकडील क्र.हक्कनोंद/कलम १५५/एसआर/२८/२०२६ दि.१३/१०/२०२६ रोजीचा आदेश प्राप्त झालेनुसार जुगलकिशोर मोतीलाल बोहरा यांचे क्षेत्र ०.०७५० आर ऐवजी ०.०४०६ आर, नुरुद्दीन हुसेन मतवाल यांचे क्षेत्र ०.०२ आर ऐवजी ०.०१७२ आर, संदीप दत्तात्रय कुंभार यांचे क्षेत्र ०.०१८० आर ऐवजी ०.०१७२ आर व सदर गटावरील ABC खात्याचे ०.०२२० आर क्षेत्र कमी करणे. तसेच सदर कमी केलेले एकूण ०.०६ आर क्षेत्राकरिता चंद्रकांत राजाराम पांढरपट्टे यांचे नाव नोंद करणे अशी दुरुस्ती करणेकरिता आदेशाने नोंद केली असे.