Ferfar #17500 · रेंदाळ
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1050
- Talathi
- हेमलता राजेश शेडसाळे
- First seen
- 43h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 बाजूस दाखल गट नं.१०५० चे मूळ खातेदार विलास बाबासो खानविलकर यांनी रजिस्टर दस्त क्र.१८५१/१९८४ दि.२४/०८/१९८४ नुसार ०.०४०० आर क्षेत्र दादासो परशराम पाटील व महादेव तुकाराम पाटील यांना खरेदी दिले होते. त्यापैकी दादासो परशराम पाटील यांनी रजिस्टर दस्त क्र.५२६८/२००० दि.२४/१०/२००० नुसार आपले ०.०२०० आर क्षेत्र महादेव तातोबा सादळे यांना खरेदी दिले होते व महादेव तुकाराम पाटील म.वा.आनंदा महादेव पाटील, पंडित महादेव पाटील व कृष्णात महादेव पाटील यांनी रजिस्टर दस्त क्र.3221/2001 दि.29/05/2001 नुसार आपले ०.०२०० आर क्षेत्र महादेव तातोबा सादळे यांना खरेदी दिले होते. सबब खरेदी घेणार महादेव तातोबा सादळे क्षेत्र ०.०४०० आर यांचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल करणेकरीता वर्दी अर्जासोबत रजि.खरेदी दस्ताची झेरोक्स प्रत, झोन दाखला, इनाम पत्रकात नमूद नसलेबाबत दाखला जोडून आलेवरून महाराष्ट्र शासन राजपत्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा सन २०२५ महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १० शासन अधिसूचना दि.०३/११/२०२५ नुसार नोंद केली असे.
इतर अधिकारातील कंस केलेली माहिती :
सर्व्हे क्रमांक: 1050, इतर अधिकार प्रकार : तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : दादासो परशराम पाटील 0.02