Ferfar #17501 · रेंदाळ
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1634/74
- Talathi
- हेमलता राजेश शेडसाळे
- First seen
- 39h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
बाजूस दाखल गट नं.१६३४/७४ चे मुळ खातेदार शंकर दत्तात्रय दिवाण यांनी रजि दस्त क्र.९३/१९८५ दि.०९/०१/१९८५ नुसार ०.९२९२ आर.चौ.मी.क्षेत्र अभयकुमार जयकुमार नाकील यांना खरेदी दिले होते. अभयकुमार जयकुमार नाकील यांनी रजि.दस्त क्र.११२३/२००० दि.०२/०३/२००० नुसार ०.९२९२ आर.चौ.मी क्षेत्र विनयकुमार शशिकांत एकांडे खरेदी दिले होते. विनयकुमार शशिकांत एकांडे यांनी रजि.दस्त क्र.6340/2001 दि.22/11/2001 नुसार २०*५० चौ.फुट ०.९२९२ आर.चौ.मी क्षेत्र महावीर आण्णासो चौगुले यांना खरेदी दिलेने वर्दी अर्जासोबत खरेदी रजि.दस्ताची झेरॉक्स प्रत व मा.अप्पर तहसिलदारसो इचलकरंजी यांचेकडील क्र.हक्कनोंद/कावि/१४८२/२०२६ दि.१३/१०/२०२६ रोजीचे पत्र सोबत ग्रामपंचायत मिळकत उतारा व अर्जदार यांचे प्रतिज्ञापत्र आलेवरून खरेदी घेणार महावीर आण्णासो चौगुले यांचे नाव ७/१२ पत्रकी दाखल करणेकरिता नोंद केली असे.