सातबारा Watch

← रेंदाळ

Ferfar #17503 · रेंदाळ

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
1662/206
Talathi
हेमलता राजेश शेडसाळे
First seen
43h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- अध्यक्ष बेघर संघ हुपरी आदिनाथ गोविंद नाकील म.वा. धनंजय आदिनाथ नाकील रा. रेंदाळ (खाता क्रमांक9401) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 1662/206, बिगरशेती क्षेत्र 2.1375 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9293 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अध्यक्ष बेघर संघ हुपरी बबन सखाराम पाटील , (खाता क्रमांक :-15186)गट/सर्व्हे क्रमांक 1662/206 बिगरशेती क्षेत्र 0.9293 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4061 दिनांक 07/06/2004 प्रमाणे रक्कम रुपये 25000 घेऊन खरेदी दिलेने व मा.अप्पर तहसिलदारसो इचलकरंजी यांचेकडील क्र.हक्कनोंद/कावि/१००१/२०२६ दि.२८/०७/२०२६ रोजीचे पत्र सोबत ग्रामपंचायत मिळकत उतारा व अर्जदार यांचे प्रतिज्ञापत्र आलेवरून ७/१२ पत्रकी खरेदी घेणार यांचे नाव दाखल केले.