Ferfar #17531 · रेंदाळ
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1759
- Talathi
- हेमलता राजेश शेडसाळे
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 बाजूस दाखल गट नं.१७५९ चे मूळ खातेदार नरहर अनंत जोशी, विश्वनाथ अनंत जोशी व लक्ष्मीबाई अनंत जोशी यांनी रजिस्टर दस्त क्र.४५७६/१९९७ दि.२६/१२/१९९७ नुसार ०.०३७५ आर क्षेत्र अशोक सखाराम माने यांना खरेदी दिले होते. अशोक सखाराम माने यांनी रजिस्टर दस्त क्र.1777/2000 दि.07/04/2000 नुसार ०.०३७५ आर क्षेत्र मदन नरहर पोतदार यांना खरेदी दिले होते. सबब खरेदी घेणार मदन नरहर पोतदार यांचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल करणेकरीता वर्दी अर्जासोबत रजि.खरेदी दस्ताची झेरोक्स प्रत, झोन दाखला, इनाम पत्रकात नमूद नसलेबाबत दाखला जोडून आलेवरून महाराष्ट्र शासन राजपत्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा सन २०२५ महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १० शासन अधिसूचना दि.०३/११/२०२५ नुसार नोंद केली असे.
इतर अधिकारातील कंस केलेली माहिती :
सर्व्हे क्रमांक: 1759, इतर अधिकार प्रकार : तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : मदन नरहर पोतदार 0.03.75 आर.