सातबारा Watch

← रेंदाळ

Ferfar #17556 · रेंदाळ

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
1689/ब/पैकी/1
Talathi
हेमलता राजेश शेडसाळे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- जुगलकिशोर मोतीलाल बोहरा रा. रेंदाळ (खाता क्रमांक1961) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 1689/ब/पैकी/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0406 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0175 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : किसन भुजिंग कुंभार, दत्तात्रय भैरू कुंभार , (खाता क्रमांक :-15222) गट/सर्व्हे क्रमांक 1689/ब/पैकी/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0175 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1018 दिनांक 03/04/1991 प्रमाणे रक्कम रुपये 6000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल करणेकरीता वर्दी अर्जासोबत रजि.खरेदी दस्ताची झेरोक्स प्रत, झोन दाखला, इनाम पत्रकात नमूद नसलेबाबत दाखला जोडून आलेवरून व सदर खरेदी व्यवहार दि.०३/११/२०२५ रोजीच्या महाराष्ट्र शासन राजपत्रानुसार नियमानुकुल केलेबाबत मा.उपविभागीय अधिकारीसो इचलकरंजी यांचेकडील क्र.तुकडेबंदी तुकडे जोड/का.वि./८४८/२०२६ दि.०८/०९/२०२६ रोजीचे पत्र आलेवरून नोंद केली असे.