सातबारा Watch

← रेंदाळ

Ferfar #17560 · रेंदाळ

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
1662/274
Talathi
हेमलता राजेश शेडसाळे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 बाजूस दाखल केले गट नं.१६६२ बिनशेती प्लॉट नं.२७४ चे खातेदार नेमिनाथ दादू शेटे यांनी आपली मालकी व वहिवाटीचे ७/१२ पत्रकी भोगवटादार सदरी असलेले अध्यक्ष बेघर संघ हुपरी यांचे नाव कमी करणेबाबत अर्ज दिल्याने मा.जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर विधी अधिकारी कक्ष यांचेकडील पत्र क्र.विधी/अभी/५०/२०२२ दि.१८/१०/२०२२ व मा.अप्पर तहसिलदारसो इचलकरंजी यांचेकडील क्र./आरटीएस/वशी/११९९/२०२२ दि.०१/११/२०२२ रोजीचे पत्र सोबत मा.मंडळ अधिकारीसो हुपरी यांचेकडील क्र.स.बा.नं.१४५३/२०२६ दि.२६/१०/२०२६ रोजीचा अहवाल व मा.अप्पर तहसिलदारसो इचलकरंजी यांचेकडील क्र.हक्कनोंद/कावि/१६३२/२०२६ दि.३०/१०/२०२६ रोजीचे पत्र आलेवरून ७/१२ पत्रकी भोगवटादार सदरी असलेले अध्यक्ष बेघर संघ हुपरी याचे नाव कमी करणेकरीता नोंद केली असे.