सातबारा Watch

← कोरोची

Ferfar #29198 · कोरोची

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
700/2
Talathi
प्रविण जगन्नाथ शेजवळ
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहून घेणार : श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पत संस्था मर्या इचलकरंजी लिहून देणार : कर्जदार पवन सतिश गायकवाड सहकर्जदार सतिश वामनराव गायकवाड, सावित्री सतिश गायकवाड रा. कोरोची यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 5828 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 700/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पत संस्था मर्या इचलकरंजी यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. मान्यता देणार : सुधीर चाळोबा बांदिवडेकर