Ferfar #29223 · कोरोची
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 260
- Talathi
- प्रविण जगन्नाथ शेजवळ
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार समीर इकबाल जमादार, शबनम समीर जमादार हे असून कोहिनूर सहकारी बँक लि इचलकरंजी यांचेकडून घेतलेल्या कर्जाचे र. रु. 2,90,980/- अधिकव्याज थकीत असलेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये वसुली दाखला व संस्थेचे वसुली अधिकारी यांचेकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ नियम १०७ (१०) अन्वये आदेश व संस्थेकडील जा क्र.केबी/२४/२०२६/२७ दिनांक २१/०९/२०२६ चे पत्र दिलेने जप्ती आदेश वर्दीसोबत दिलेवरून ७/१२ चे इतर हक्कात सदर मिळकतीचे हस्तांतरण, स्वाधिन, बोजा करणेस मनाईचा आदेश नोंद केला असे.