सातबारा Watch

← कोरोची

Ferfar #29251 · कोरोची

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
660
Talathi
प्रविण जगन्नाथ शेजवळ
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 27-10-2026 बसवंत सदाशिव साळुंखे ,रघुनाथ सदाशिव साळुंखे ,विलास सदाशिव साळुंखे रा. कोरोची यांचे गट/सर्व्हे क्रमांक 660, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सुभाष शंकर पाटील रा. कोरोची गट/सर्व्हे क्रमांक 660 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2197 दिनांक 15/07/1985 प्रमाणे रक्कम रुपये 1500 घेऊन खरेदी दिली. तद्नंतर सुभाष शंकर पाटील रा. कोरोची यांचे गट/सर्व्हे क्रमांक 660, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदाशिव ज्ञानदेव भोईटे रा. कोरोची गट/सर्व्हे क्रमांक 660 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2943 दिनांक 25/06/1992 प्रमाणे रक्कम रुपये 7000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणार सदाशिव ज्ञानदेव भोईटे यांचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. मा. अपर तहसिलदारसो इचलकरंजी यांचेकडील क्र.तु.बं.तु.जो/कावी/343/2026 दिनांक 14/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरून नोंद केली.