सातबारा Watch

← कोरोची

Ferfar #29317 · कोरोची

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
772/2/प्लॉट
Talathi
प्रविण जगन्नाथ शेजवळ
First seen
46h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पात संस्था मर्या.कोरोची गहाणखत लिहुन देणार : रविंद्रकुमार सत्यनारायण सोनी ,रामकिशोर रामअवतार सोनी रा. कोरोची यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 7380-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 772/2/प्लॉट नं/53 क्षेत्र 1.1204 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्रकुमार सत्यनारायण सोनी ,रामकिशोर रामअवतार सोनी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : अजिंक्य प्रकाश यादव-कर्जदार (खाता क्रमांक :- 11026) , ऋषिकेश प्रकाश यादव-सहकर्जदार (खाता क्रमांक :- 11026) , 772/2/प्लॉट नं/53