Ferfar #69458 · कबनूर
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 716
- Talathi
- किशोर-नामदेव-पाटील
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026
नोंदीचा प्रकार : रद्दलेख
बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार विजय सुभाष बोंद्रे यांनी रजि.दस्त क्रमांक 6947 दिनांक 14/11/2014 ने दादासो धुळगोंडा पाटील यांचेकडून रक्कम रु.200000/- घेऊन 119.88 चौ.मी. इतके क्षेत्र करारपत्राने दिले होते. त्याची 7/12 चे इतर हक्कात नोंद आहे. सदर करारपत्राचे रजि. दस्त क्रमांक 2396 दिनांक 31/03/2026 ने रद्दलेख केलेने 7/12 चे इतर हक्कातील करारपत्राचा शेरा कमी करणेची नोंद केली असे