Ferfar #69461 · कबनूर
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 699
- Talathi
- किशोर-नामदेव-पाटील
- First seen
- 39h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा इचलकरंजी
गहाणखत लिहुन देणार : शिवाजी तुकाराम हरवंदे रा. कबनूर यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 6909-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 699 क्षेत्र 0.0093 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी तुकाराम हरवंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कुणाल शिवाजी हरवंदे-कर्जदार (खाता क्रमांक :- 30795) ,