सातबारा Watch

← कबनूर

Ferfar #69586 · कबनूर

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
699
Talathi
किशोर-नामदेव-पाटील
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 नोंदीचा प्रकार : जप्ती आदेश कमी लिहून देणार : आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँक लि.रेंदाळ लिहून घेणार : सुरज श्रीकांत गंथडे यांनी सर्व्हे क्रमांक : सर्व्हे क्रमांक : 699 तपशिल : श्रीकांत महालिंग गंथडे यांचे बाबत आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँक लि.रेंदाळ यांचेकडील र.रु.790733/- व 1812376/- थकबाकी पोटी सदर मिळकतीचे हस्तांतरण, बोजा, बक्षिसपत्र तबदील इत्यादी करणेस 107 खालील जप्ती व मनाई आदेश नोंद. - 67207 वरीलप्रमाणे ७/१२ वर दाखल असलेला जप्ती आदेश कमी करणेबाबत आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँक लि.रेंदाळ चे वसुली अधिकारी यांचेकडील जावक क्र./एच.ओ/62/वसुली/2026-27/52 दि.15/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेल्या जप्ती आदेशाची नोंद कमी केली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.