Ferfar #69599 · कबनूर
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1048
- Talathi
- किशोर-नामदेव-पाटील
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : नांदणी सहकारी बॅंक लि.नांदणी, शाखा - कबनूर
गहाणखत लिहुन देणार : भारती सुरेश परीट रा. कबनूर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. इचलकरंजी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6699-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1048 क्षेत्र 0.0116 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भारती सुरेश परीट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
रविंद्र सुरेश परिट - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 7135) ,