Ferfar #69626 · कबनूर
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
मा. अपर तहसिलदारसो इचलकरंजी यांचेकडील क्र.आर.टी.एस./बीपीडी/एस.आर./01/2026 दिनांक 17/09/2026 ची कब्जा नोटीस सोबत मा.मंडळ अधिकारी कबनूर यांचेकडील कब्जेपट्टी पंचनामा व उप अधीक्षक भूमि अभिलेख हातकणंगले यांचेकडील फा.डि.क्र.12/2015 व मो.र.नं.293/2021 च्या वाटप तक्त्यानुसार सोनाबाई काडगोंडा पाटील म. वा. रविंद्र काडगोंडा पाटील यांना मौजे कबनूर येथील गट नं.918 मधील क्षेत्र 0.08.00 हे.आर.चौ.मी. व गट नं. 948 मधील क्षेत्र 0.19.00 हे.आर.चौ.मी. याप्रमाणे वाटप केलेनुसार नोंद केली असे.