Ferfar #69642 · कबनूर
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 909/2
- Talathi
- किशोर-नामदेव-पाटील
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : अपर तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.पुनर्वसन/एसआर/11/2026
आदेश दिनांक : 09/10/2026
बाजूस नमूद केले जमिनीचे खातेदारांपैकी बळवंत दत्तात्रय लगड यांना मा.जिल्हाधिकारी तथा उपसंचालक प्रकल्प पुनर्वसन , कोल्हापूर यांचेकडील आदेश क्र.कार्या-15(1)/पुनर्वसन /एसआर/63/1995 दिनांक 27/10/1995 चे आदेशानुसार दुधगंगा प्रकल्पांतर्गत प्रकल्पग्रस्त म्हणून गट नं.909/2 मधील 0.40 आर क्षेत्र नवीन व अविभाज्य शर्तीवर मिळालेले असून ते भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतर करून मिळणेबाबत मा.अप्पर तहसीलदार इचलकरंजी कार्यालयात अर्ज दाखल केला होता. त्या अनुषंगाने अप्पर तहसीलदार इचलकरंजी यांनी क्र.पुनर्वसन/एसआर/11/2026 दिनांक 09/10/2026 रोजीचे आदेशाने 7/12 चे इतर हक्कातील नवीन व अविभाज्य शर्तीवर असा दाखल असलेला शेरा कमी करून जमीन भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतर करणेबाबत आदेश दिलेने श्री. बळवंत दत्तात्रय लगड यांचेकरिता नवीन व अविभाज्य शर्तीवर प्रदान असा शेरा कमी करून जमीन भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करणेची नोंद केली असे.