सातबारा Watch

← इचलकरंजी

Ferfar #74141 · इचलकरंजी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
419/2
Talathi
सुनिल कृष्णा भातमारे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 फेरफार प्रकार : डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन देणार : मे.हर्ष डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रा सौ.रेखा बाळासो वाडेकर रा.इचलकरंजी यांनी गट/सर्व्हे क्रमांक 419/2 क्षेत्र 0.42.00 हे.आर.चौ.मी. या मिळकतीवर बांधलेल्या सृष्टी अपार्टमेंट या निवासी बहुउद्देशीय इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील रहिवासी सदनिका क्र. 301 याचे क्षेत्र 56.78 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : गिता संदीप लाखन व संदीप जयसिंग लाखन यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. इचलकरंजी क्रमांक 2 जिल्हा कोल्हापूर यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 4918/2022 दिनांक 10/11/2022 प्रमाणे रक्कम रुपये 26,00,000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव सात बारा पत्रकी इतर हक्कात दाखल करणेची नोंद केली असे. लिहुन देणार : मे.हर्ष डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रा सौ.रेखा बाळासो वाडेकर रा.इचलकरंजी यांनी गट/सर्व्हे क्रमांक 419/2 क्षेत्र 0.42.00 हे.आर.चौ.मी. या मिळकतीवर बांधलेल्या हर्ष अपार्टमेंट या निवासी व वाणिज्य बहुउद्देशीय इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील रहिवासी सदनिका क्र. 204 याचे क्षेत्र 95.72 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : सोनिया आकाश गंगवाल यांना दुय्यम निंबधक दु.नि. इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 520/2022 दिनांक 16/02/2022 प्रमाणे रक्कम रुपये 26,26,500/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव सात बारा पत्रकी इतर हक्कात दाखल करणेची नोंद केली असे. लिहुन देणार : मे.हर्ष डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रा सौ.रेखा बाळासो वाडेकर रा.इचलकरंजी यांनी गट/सर्व्हे क्रमांक 419/2 क्षेत्र 0.42.00 हे.आर.चौ.मी. या मिळकतीवर बांधलेल्या रिया अपार्टमेंट या निवासी बहुउद्देशीय इमारतीमधील चौथ्या मजल्यावरील रहिवासी सदनिका क्र. 401 याचे क्षेत्र 56.78 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : सुनिल राजाराम शिंत्रे यांना दुय्यम निंबधक दु.नि. इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 5378/2026 दिनांक 14/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20,96,000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव सात बारा पत्रकी इतर हक्कात दाखल करणेची नोंद केली असे. लिहुन देणार : मे.हर्ष डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रा सौ.रेखा बाळासो वाडेकर रा.इचलकरंजी यांनी गट/सर्व्हे क्रमांक 419/2 क्षेत्र 0.42.00 हे.आर.चौ.मी. या मिळकतीवर बांधलेल्या रिया अपार्टमेंट या निवासी बहुउद्देशीय इमारतीमधील चौथ्या मजल्यावरील रहिवासी सदनिका क्र. 404 याचे क्षेत्र 56.41 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : मनिषा संदीप शिंत्रे यांना दुय्यम निंबधक दु.नि. इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 5379/2026 दिनांक 14/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 22,92,500/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव सात बारा पत्रकी इतर हक्कात दाखल करणेची नोंद केली असे.