Ferfar #74152 · इचलकरंजी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 6/15
- Talathi
- सुनिल कृष्णा भातमारे
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
लिहून घेणार : श्री वसंतराव चौगुले नागरी सहकारी पत संस्था मर्या कोल्हापूर, सह दु.नि. इचलकरंजी 2
लिहून देणार : कर्जदार सुजय जयचंद चौगुले सहकर्जदार सुनिता जयचंद चौगुले रा. इचलकरंजी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. इचलकरंजी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 4130 दिनांक 25/08/2023 प्रमाणे रक्कम रुपये 5000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6/15 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री वसंतराव चौगुले नागरी सहकारी पत संस्था मर्या कोल्हापूर यांचेकडील पत्र क्रमांक 114/2026-27 दिनांक 08/10/2026 चे दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
मान्यता देणार : सुदेष्णा अभिषेक पाटील