सातबारा Watch

← इचलकरंजी

Ferfar #74158 · इचलकरंजी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
120
Talathi
सुनिल कृष्णा भातमारे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : श्री राणाप्रताप विकास सेवा सोसायटी मर्या इचलकरंजी लिहून घेणार : अविनाश शंकर कोरे, सुहास शंकर कोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 120 तपशिल : दिनांक 17/06/2020 रोजी श्री राणाप्रताप विकास सह. सेवा सोसा मर्या.इचलकरंजी चा अविनाश शंकर कोरे यांच्या नावे र.रु.900000/- कर्ज. - 60637 सर्व्हे क्रमांक : 120 तपशिल : दिनांक 17/06/2020 रोजी श्री राणाप्रताप विकास सह. सेवा सोसा मर्या.इचलकरंजी चा सुहास शंकर कोरे यांच्या नावे र.रु.900000/- कर्ज. - 60638 सर्व्हे क्रमांक : 120 तपशिल : दिनांक 20/12/2023 रोजी राणाप्रताप विकास सेवा चा अविनाश शंकर कोरे ,सुहास शंकर कोरे , यांच्या नावे रु.1200000/- या रकमेचा इकार केला. - 68768 फेरफार क्रमांकाने घेतलेला इकरार बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला इकरार बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 03/08/2026 चे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला इकरार बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.