सातबारा Watch

← इचलकरंजी

Ferfar #74169 · इचलकरंजी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
62/2
Talathi
सुनिल कृष्णा भातमारे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026 फेरफार प्रकार : खरेदीपत्र (सेल डीड) लिहुन देणार : एन जाजु मालपाणी इन्फ्रा प्रा.लि. तर्फे डायरेक्टर 1) गोपाल विठ्ठलदास मालपाणी 2) अरुना नंदकिशोर जाजु 3) सोनल गोपाल मालपाणी यांनी गट/सर्व्हे क्रमांक 60/2 क्षेत्र 0.12.00 हे.आर.चौ.मी. व गट/सर्व्हे क्रमांक 62/2 क्षेत्र 1.01.34 हे.आर.चौ.मी. या मिळकतीवर बांधलेल्या श्री.बाबा रामदेव टेक्सटाईल अँण्ड हौसिंग मार्केट या बहुउद्देशीय इमारतीमधील फेज-1 मधील विंग ए/1 मधील पहिल्या मजल्यावरील निवासी सदनिका क्र. 108 याचे क्षेत्र 70.13 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : सच्चिदानंद अनंत खटावकर यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदीपत्र (सेल डीड) दस्त क्रमांक 6196/2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 19,50,000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव सात बारा पत्रकी इतर हक्कात दाखल करणेची नोंद केली असे. लिहुन देणार : एन जाजु मालपाणी इन्फ्रा प्रा.लि. तर्फे डायरेक्टर 1) गोपाल विठ्ठलदास मालपाणी 2) अरुना नंदकिशोर जाजु 3) सोनल गोपाल मालपाणी यांनी गट/सर्व्हे क्रमांक 60/2 क्षेत्र 0.12.00 हे.आर.चौ.मी. व गट/सर्व्हे क्रमांक 62/2 क्षेत्र 1.01.34 हे.आर.चौ.मी. या मिळकतीवर बांधलेल्या श्री.बाबा रामदेव टेक्सटाईल अँण्ड हौसिंग मार्केट या बहुउद्देशीय इमारतीमधील फेज-1 मधील विंग ए/1 मधील तिसऱ्या मजल्यावरील निवासी सदनिका क्र. 310 याचे क्षेत्र 73.91 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : प्रकाश गणपतराव देसाई व संगीता प्रकाश देसाई यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदीपत्र (सेल डीड) दस्त क्रमांक 6198/2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 19,50,000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव सात बारा पत्रकी इतर हक्कात दाखल करणेची नोंद केली असे. लिहुन देणार : एन जाजु मालपाणी इन्फ्रा प्रा.लि. तर्फे डायरेक्टर 1) गोपाल विठ्ठलदास मालपाणी 2) अरुना नंदकिशोर जाजु 3) सोनल गोपाल मालपाणी यांनी गट/सर्व्हे क्रमांक 60/2 क्षेत्र 0.12.00 हे.आर.चौ.मी. व गट/सर्व्हे क्रमांक 62/2 क्षेत्र 1.01.34 हे.आर.चौ.मी. या मिळकतीवर बांधलेल्या श्री.बाबा रामदेव टेक्सटाईल अँण्ड हौसिंग मार्केट या बहुउद्देशीय इमारतीमधील फेज-1 मधील विंग ए/1 मधील पहिल्या मजल्यावरील निवासी सदनिका क्र. 103 याचे क्षेत्र 67.70 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : सागर हरिभाऊ रानमाळे व विद्या सागर रानमाळे यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदीपत्र (सेल डीड) दस्त क्रमांक 2710/2023 दिनांक 05/06/2023 प्रमाणे रक्कम रुपये 19,00,000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव सात बारा पत्रकी इतर हक्कात दाखल करणेची नोंद केली असे.