सातबारा Watch

← इचलकरंजी

Ferfar #74170 · इचलकरंजी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
सुनिल कृष्णा भातमारे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026 फेरफार प्रकार : डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन देणार : रामचंद्र कल्याण कुलकर्णी व श्रीकृष्ण रामचंद्र कुलकर्णी तर्फे व.मु. अर्चना अमित सोनी यांनी गट/सर्व्हे क्रमांक 442 प्लॉट नंबर 1,2,3 क्षेत्र 1426.625 चौ.मी. या मिळकतीवर बांधलेल्या वरद विनायक अपार्टमेंट मधील पहिल्या मजल्यावरील रहिवासी सदनिका युनिट क्रमांक बी-7 याचे क्षेत्र 68.00 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : युवराज गणपतराव घाटगे यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 2126/2006 दिनांक 21/04/2006 प्रमाणे रक्कम रुपये 3,67,500/- घेऊन खरेदी आहे. तसेच वरील मिळकत युवराज गणपतराव घाटगे यांनी रजि.दस्त क्रमांक 4148/2022 दिनांक 21/10/2022 रोजीने रक्कम रुपये 16,50,000/- घेऊन पुजा अंकित बजाज व अंकित श्यामसुंदर बजाज यांना खरेदी दिलेली असलेने सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव सात बारा पत्रकी इतर हक्कात दाखल करणेची नोंद केली असे. लिहुन देणार : रामचंद्र कल्याण कुलकर्णी व श्रीकृष्ण रामचंद्र कुलकर्णी तर्फे व.मु. अर्चना अमित सोनी यांनी गट/सर्व्हे क्रमांक 442 प्लॉट नंबर 1,2,3 क्षेत्र 1426.625 चौ.मी. या मिळकतीवर बांधलेल्या वरद विनायक अपार्टमेंट मधील बिल्डींग बी, पहिल्या मजल्यावरील रहिवासी सदनिका क्रमांक बी-8 याचे क्षेत्र 67.00 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : श्यामसुंदर रामनिवास बजाज यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 2650/2017 दिनांक 06/07/2017 प्रमाणे रक्कम रुपये 3,62,000/- घेऊन खरेदी आहे. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव सात बारा पत्रकी इतर हक्कात दाखल करणेची नोंद केली असे. लिहुन देणार : रामचंद्र कल्याण कुलकर्णी व श्रीकृष्ण रामचंद्र कुलकर्णी तर्फे व.मु. अर्चना अमित सोनी यांनी गट/सर्व्हे क्रमांक 442 प्लॉट नंबर 1,2,3 क्षेत्र 1426.625 चौ.मी. या मिळकतीवर बांधलेल्या वरद विनायक अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्यावरील रहिवासी सदनिका क्रमांक बी-12 याचे क्षेत्र 67.00 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : पदमराज रतनलाल नाहर यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 3958/2004 दिनांक 31/07/2004 प्रमाणे रक्कम रुपये 3,50,000/- घेऊन खरेदी आहे. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव सात बारा पत्रकी इतर हक्कात दाखल करणेची नोंद केली असे. 442/प्लॉ.नं./1