Ferfar #74188 · इचलकरंजी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 616/2/पै/110, 616/2/पै/111, 616/2/पै/17, 616/2/पै/42
- Talathi
- सुनिल कृष्णा भातमारे
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : इचलकरंजी व्यापारी सहकारी पत संस्था लि इचलकरंजी, इचलकरंजी
लिहून देणार : कर्जदार विनायक पांडुरंग म्हेतर सहकर्जदार पांडुरंग शंकर म्हेतर, विवेक पांडुरंग म्हेतर, रोहिणी उदय कुंभार, मोहिनी मिलिंद साखरे रा. इचलकरंजी यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 6770 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 616/2/पै/17, 616/2/पै/110, 616/2/पै/111, 616/2/पै/42 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक इचलकरंजी व्यापारी सहकारी पत संस्था लि इचलकरंजी यांचेकडील पत्र क्रमांक 42/364/26/27 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.