सातबारा Watch

← इचलकरंजी

Ferfar #74212 · इचलकरंजी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
16/2
Talathi
सुनिल कृष्णा भातमारे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 तडजोड हुकुमनामेने- बाजूस नमूद केले जमिनीबाबत वादी – १)सुकुमार कृष्णा बेडक्याळे २)श्रीकांत कृष्णा बेडक्याळे ३)शीतल कृष्णा बेडक्याळे ४)विनायक दादासो देवमोरे ५)सुकुमार आप्पासो देवमोरे ६)रमेश बाळासाहेब मिठारी व प्रतिवादी – स्मिता अमोल देवमोरे यांचे दरम्यान मे. दिवाणी न्यायाधीशसो क. स्तर इचलकरंजी यांचे कोर्टात रे.क.नं. २०/२०२६ नि. क्र. १०/अ नुसार दावा सुरु होता. सदर दावेमध्ये वादी व प्रतिवादी यांचेदरम्यान तडजोड हुकुमनामा झालेने मा. न्यायालयाने दिनांक १४/०३/२०२६ रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे खालीलप्रमाणे नावे नोंद केली असे. १) सुकुमार कृष्णा बेडक्याळे, श्रीकांत कृष्णा बेडक्याळे, शीतल कृष्णा बेडक्याळे गट नं १६/२ क्षेत्र ०-०१-४२ हे. आर २) विनायक दादासो देवमोरे गट नं १६/२ क्षेत्र ०-००-६० हे. आर ३) सुकुमार आप्पासो देवमोरे गट नं १६/२ क्षेत्र ०-००-६२ हे. आर ४) रमेश बाळासाहेब मिठारी गट नं १६/२ क्षेत्र ०-०१-५५ हे. आर ५) स्मिता अमोल देवमोरे गट नं १६/२ क्षेत्र ०-००-८१ हे. आर येणेप्रमाणे वरीलप्रमाणे सदर दावेमध्ये वादी व प्रतिवादी यांचेदरम्यान तडजोड हुकुमनामा झालेने मा. न्यायालयाने दिनांक १४/०३/२०२६ रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे सर्व कागदपत्रांच्या प्रती वर्दी अर्जासोबत दिलेने नोंद केली असे.