Ferfar #74245 · इचलकरंजी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 441/3
- Talathi
- सुनिल कृष्णा भातमारे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
फेरफार प्रकार : डीड ऑफ अपार्टमेंट
लिहुन देणार : रुपाली रविंद्रकुमार इनाणी रा. इचलकरंजी यांनी गट/सर्व्हे क्रमांक 441/3 या महेश अपार्टमेंट मधील निवासी इमारतीमधील तळ मजल्यावरील सदनिका क्र.14 याचे क्षेत्र 81-32 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार : सुनिता दत्तात्रय बुडके रा. इचलकरंजी यांना
सह दुय्यम निंबधक वर्ग २ इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 759/2019 दिनांक 15/04/2019 प्रमाणे रक्कम रुपये 2800000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव सात बारा पत्रकी इतर हक्कात दाखल करणेची नोंद केली असे.