Ferfar #74246 · इचलकरंजी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 448/1
- Talathi
- सुनिल कृष्णा भातमारे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
फेरफार प्रकार : डीड ऑफ अपार्टमेंट
लिहुन देणार : मे महादेव बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स तर्फे भागीदार सुभाष रामगोपाल माहेश्वरी, शिवकुमार मनोहर हिराणी, रमेश बाबुराव जठार, मेघा सागर चाळके रा. इचलकरंजी यांनी गट/सर्व्हे क्रमांक 448/1 क्षेत्र 0.09.66 हे.आर.चौ.मी. या मिळकतीवर बांधलेल्या महादेव प्लाझा या इमारतीमधील अप्पर बेसमेंट मजल्यावरील गोडावून युनिट क्र 7 याचे चटई क्षेत्र 17.19 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार : अरुण घनश्यामदास अजमेरा रा. इचलकरंजी यांना
सह दुय्यम निंबधक वर्ग २ इचलकरंजी क्र १ जिल्हा कोल्हापूर यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 1005/2019 दिनांक 18/02/2019 प्रमाणे रक्कम रुपये 775000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव सात बारा पत्रकी इतर हक्कात दाखल करणेची नोंद केली असे.