सातबारा Watch

← इचलकरंजी

Ferfar #74247 · इचलकरंजी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
449
Talathi
सुनिल कृष्णा भातमारे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 फेरफार प्रकार : डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन देणार : मे मिनाक्षी कन्स्ट्रक्शन कंपनी मनोहर ब्रिजलाल हिराणी रा. इचलकरंजी यांनी गट/सर्व्हे क्रमांक 449 क्षेत्र 0.10.23 हे.आर.चौ.मी. या मिळकतीवर बांधलेल्या मिनाक्षी रेसिडेन्सी या निवासी इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील रहिवासी सदनिका क्र. 201 याचे क्षेत्र 94.98 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : अरुण घनश्यामदास अजमेरा रा. इचलकरंजी यांना सह दुय्यम निंबधक वर्ग २ इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 5668/2012 दिनांक 27/08/2012 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव सात बारा पत्रकी इतर हक्कात दाखल करणेची नोंद केली असे. लिहुन देणार : रामगोपाल सोहनलाल माहेश्वरी रा. इचलकरंजी यांनी गट/सर्व्हे क्रमांक 449 क्षेत्र 0.10.23 हे.आर.चौ.मी. या मिळकतीवर बांधलेल्या मिनाक्षी रेसिडेन्सी या निवासी इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील रहिवासी सदनिका क्र. 104 याचे क्षेत्र 86.03 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : सुनिता अरुण अजमेरा रा. इचलकरंजी यांना सह दुय्यम निंबधक वर्ग २ इचलकरंजी क्र २ जिल्हा कोल्हापूर यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 372/2025 दिनांक 21/01/2025 प्रमाणे विनामोबदला बक्षीसपत्र करून दिले. सबब बक्षीसपत्र करून घेणा-याचे नाव सात बारा पत्रकी इतर हक्कात दाखल करणेची नोंद केली असे.