Ferfar #74253 · इचलकरंजी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
नोदीचा प्रकार:- बोजा
लिहुन घेणार : आर बी एल बँक लि हुपरी शाखा कोल्हापूर
लिहुन देणार : विवेकानंद गणपती स्वामी रा. इचलकरंजी यांनी सह दुय्यम निबंधक इचलकरंजी क्र 1 यांचेकडील फाईल क्रमांक 1/2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 85/2/अ , 682/2 वर डिक्लेरेशन बोजा दाखल करणेबाबत श्री विवेकानंद गणपती स्वामी यांनी अर्ज दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा डिक्लेरेशन बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.