सातबारा Watch

← इचलकरंजी

Ferfar #74280 · इचलकरंजी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
419/2
Talathi
सुनिल कृष्णा भातमारे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 फेरफार प्रकार : डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन देणार : मे.हर्ष डेव्हलपर्स तर्फे प्रो प्रा सौ रेखा बाळासो वाडेकर रा. इचलकरंजी यांनी गट/सर्व्हे क्रमांक 419/2 क्षेत्र 0.42.00 हे.आर.चौ.मी. या मिळकतीवर हर्ष डेव्हलपर्स तर्फे बांधलेल्या रिया अपार्टमेंट या निवासी बहुउद्देशीय इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील रहिवासी सदनिका क्र. 301 याचे क्षेत्र 75.83 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : सुरेश दत्तात्रय मुसळे रा. इचलकरंजी यांना दुय्यम निंबधक इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5377 दिनांक 14/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20,81,000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव सात बारा पत्रकी इतर हक्कात दाखल करणेची नोंद केली असे.