सातबारा Watch

← इचलकरंजी

Ferfar #74282 · इचलकरंजी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
6/15
Talathi
सुनिल कृष्णा भातमारे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार सुजय जयचंद चौगुले, सुनिता जयचंद चौगुले हे असून श्री वसंतराव चौगुले नागरी सहकारी पत संस्था मर्या कोल्हापूर यांचेकडून घेतलेल्या कर्जाचे र. रु. 55,08,331/- अधिकव्याज थकीत असलेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये वसुली दाखला व संस्थेचे वसुली अधिकारी यांचेकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये आदेश व संस्थेकडील जा क्र. एसआरओ स्थावर जप्ती 328/2026-27 दिनांक 14/10/2026 चे पत्र दिलेने जप्ती आदेश वर्दीसोबत दिलेवरून ७/१२ चे इतर हक्कात सदर मिळकतीचे हस्तांतरण, स्वाधिन, बोजा करणेस मनाईचा आदेश नोंद केला असे.