सातबारा Watch

← शहापूर

Ferfar #39960 · शहापूर

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
486
Talathi
संदेश वसंत तिवडे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 लिहून घेणार : श्री बालाजी नागरी सहकारी पत संस्था मर्या इचलकरंजी, इचलकरंजी लिहून देणार : कर्जदार सिमा किशोर बुचडे सहकर्जदार किशोर उत्तम बुचडे रा. शहापूर यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 5676 दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 486 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री बालाजी नागरी सहकारी पत संस्था मर्या इचलकरंजी यांचेकडील पत्र क्रमांक 2026/08/09 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. मान्यता देणार : आनंदा सावंता पुजारी