सातबारा Watch

← शहापूर

Ferfar #40008 · शहापूर

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
79
Talathi
संदेश वसंत तिवडे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पत संस्था मर्या इचलकरंजी लिहून देणार : कर्जदार विनायक आनंद हैबत्ती सहकर्जदार पूनम विनायक हैबत्ती रा. शहापूर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. इचलकरंजी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 4475 दिनांक 17/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 79 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पत संस्था मर्या इचलकरंजी यांचेकडील पत्र क्रमांक 114 दिनांक 23/06/2026 चे दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. मान्यता देणार : यास्मिन बाबासाब बाणदार