Ferfar #40046 · शहापूर
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 638
- Talathi
- संदेश वसंत तिवडे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : जिजाऊ महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या इचलकरंजी, इचलकरंजी
लिहून देणार : कर्जदार कविता चंद्रकांत कांबळे सहकर्जदार हर्षवर्धन चंद्रकांत कांबळे रा. शहापूर यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी क्र 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6632 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 638 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जिजाऊ महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या इचलकरंजी यांचेकडील पत्र क्रमांक 82 दिनांक 29/10/2026 चे दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
मान्यता देणार : प्रियांका वैभव शिंदे, दिव्या चंद्रकांत कांबळे