सातबारा Watch

← हुपरी

Ferfar #17785 · हुपरी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
673
Talathi
सुभाष पांडुरंग जाधव
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 23-10-2026 लिहुन देणार:- धोंडीराम बाळू शिराळे मयत वारस लक्ष्मीबाई धोंडीराम शिराळे ,शोभा अनिल शिंदे ,शोभाताई अनिल शिंदे ,संदिप धोंडीराम शिराळे ,संदीप धोंडीराम शिराळे ,सुनिता भिकाजी जाधव , राजाराम बाळु शिराळे, कुमार बाळु शिराळे रा. हुपरी गट/सर्व्हे क्रमांक673, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4765 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहून घेणार - रामचंद्र गोविंदा वाघरे यांना गट/सर्व्हे क्रमांक 673 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 834 दिनांक 07/04/1987 प्रमाणे रक्कम रुपये 2900 घेऊन खरेदी दिली. त्यानंतर लिहुन देणार : रामचंद्र गोविंदा वाघरे यांनी गट/सर्व्हे क्रमांक 673 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी हे लिहून घेणार - प्रकाश गणपती यादव , (खाता क्रमांक :-417836)गट/सर्व्हे क्रमांक 673 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 56 दिनांक 06/01/1994 प्रमाणे रक्कम रुपये 15500 घेऊन खरेदी दिली.सोबत झोन दाखला, इनाम नसलेबाबत निकाली समज महाराष्ट्र शासन राजपत्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा सन २०२५ महराष्ट्र अध्यादेश क्रमांक १० शासन अधिसूचना दि.०३/११/२०२५ आदेशाप्रमाणे सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. ७/१२वर दाखल करण्यास नोंद केली असे.