सातबारा Watch

← हुपरी

Ferfar #17786 · हुपरी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1008, 1327
Talathi
सुभाष पांडुरंग जाधव
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आप्पासाहेब नाईक (दादा)श्री पैसाफंड शेतकी सह.बँक लि.हुपरी,ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर तर्फे अध्यक्ष गहाणखत लिहुन देणार : प्रदीप विजयकुमार माळी ,रुतुजा राजेश मिरजकर ,लक्ष्मी विजयकुमार माळी ,विनायक विजयकुमार माळी रा. हुपरी यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6789-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1050000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1008, 1327 क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदीप विजयकुमार माळी ,रुतुजा राजेश मिरजकर ,लक्ष्मी विजयकुमार माळी ,विनायक विजयकुमार माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1050000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.