Ferfar #17794 · हुपरी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1499
- Talathi
- सुभाष पांडुरंग जाधव
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आप्पासाहेब नाईक (दादा) श्री पैसाफंड शेतकी सहकारी बँक लि.हुपरी, शाखा-हुपरी
गहाणखत लिहुन देणार : अशोक सखाराम गायकवाड रा. हुपरी यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6865-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1499 क्षेत्र 0.1593 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक सखाराम गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सागर अशोक गायकवाड-मान्यतादार (खाता क्रमांक :- 687) ,
विकास अशोक गायकवाड-मान्यतादार (खाता क्रमांक :- 687) ,