सातबारा Watch

← कवठेसार

Ferfar #5235 · कवठेसार

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
310
Talathi
पवन शरद सुतार
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहून घेणार : मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्या, मुंबई, लिहून देणार : संतोष दैवंता तेरदाळे रा. कवठेसार यांनी रक्कम रुपये 154500/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 310 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्या, मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक जा क्र /मौ आ म /कोल्हापूर /20246/वर्दी रिपोर्ट/540 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 154500/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.