Ferfar #16995 · दानोळी
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 300/1
- Talathi
- महेश तानाजी नागरगोजे
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्वातंत्र्य सेनानी कैै श्रीपाल आलासे काका कुरुंदवाड अर्बन को ऑप बँक लि कुरुंदवाड शाखा दानोळी
गहाणखत लिहुन देणार : विजय विलास गारे रा. दानोळी यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6205-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 300/1 क्षेत्र 1.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय विलास गारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.