सातबारा Watch

← दानोळी

Ferfar #17010 · दानोळी

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
633
Talathi
महेश तानाजी नागरगोजे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : वसंतराव नाईक वि .जा .व .भ .ज विकास महामंडळ मर्या कोल्हापूर , लिहून देणार : सादीक दस्तगीर शिकलगार रा. दानोळी यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील जा क्र /विभाजन /को/150/2025 दिनांक 12.10.2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 633 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक वसंतराव नाईक वि .जा .व .भ .ज विकास महामंडळ मर्या कोल्हापूर यांचेकडील पत्र क्रमांक 150 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.